¡Sorpréndeme!

Mumbai: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये 78 टक्के पाणीसाठा

2023-08-04 1 Dailymotion

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये 78 टक्के पाणीसाठा आहे. मात्र, महिनाभरापूर्वी लागू करण्यात आलेली 10 टक्के पाणीकपात उठवण्याच्या आदेशाची मुंबईकर अजूनही प्रतीक्षा करत आहेत, जाणून घ्या अधिक माहिती