¡Sorpréndeme!

Weather Forecast: महाराष्ट्रात पुढील 3 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता; जाणून घ्या जिल्हानिहाय हवामान अंदाज

2023-08-01 1 Dailymotion

अनेक राज्यांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यामुळे, भारतीय हवामान खात्याने 5 ऑगस्टपर्यंत पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. आयएमडीनुसार, पुढील 24 तासांत महाराष्ट्र, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये एकाकी मुसळधार पावसासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या काळात महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, जाणून घ्या अधिक माहिती