¡Sorpréndeme!

शरीराला नैसर्गिकरित्या Detox कसं करायचं? | How To Detox The Body Naturally | Lokmat Sakhi | MA3

2023-07-31 2 Dailymotion

शरीराला नैसर्गिकरित्या Detox कसं करायचं? | How To Detox The Body Naturally | Lokmat Sakhi | MA3

#lokmatsakhi #health #bodydetox #health #bodydetoxification #healthremedies #homeremedies

शरीराच्या बाहेरील भागात घाण जमा झाल्यास आपण आपले शरीर साफ करतो जेणेकरून आपण स्वच्छ, सुंदर दिसू. पण शरीराच्या आतल्या भागाची स्वछता राखणंही महत्वाचं आहे.
ज्याला Body Detox करणं असं म्हणतात. शरीरात जमा झालेला हा कचरा योग्यवेळी बाहेर फेकला नाही तर शरीर व्यवस्थित कार्य करू शकणार नाही. त्यामुळे रोजच्या आहारात आपण अशा काही पदार्थांचा समावेश करू शकतो ज्यामुळे शरीर Detox होण्यामध्ये मदत मिळते. हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात.

व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1