¡Sorpréndeme!

Women Missing Report:भारतात मागील 3 वर्षात 13 लाखांहून अधिक महिला बेपत्ता, सर्वाधिक संख्या मध्य प्रदेशातुन

2023-07-31 2 Dailymotion

देशभरात तीन वर्षांत 13 लाखांहून अधिक मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने गेल्या आठवड्यात संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, 2019 ते 2021 या कालावधीत 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 10,61,648 महिला आणि त्याखालील 2,51,430 मुली बेपत्ता झाल्या आहेत, जाणून घ्या अधिक माहिती