¡Sorpréndeme!

Leopard Attack: हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिबट्याचा दोन कुत्र्यांनी केला पाठलाग, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का

2023-07-28 1 Dailymotion

महाराष्ट्रातील नाशिकमधील आडगाव शिवारात बिबट्या दिसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. झोपलेल्या कुत्र्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना बिबट्याचा दोन कुत्र्यांनी पाठलाग केला. हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे या घटनेची क्लिप व्हायरल झाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती