¡Sorpréndeme!

पुराचे पाणी बघायला गेला, रात्रभर नदीच्या पात्रात झाडावर अडकला...

2023-07-28 5 Dailymotion

नदीचा पूर बघताना तोल गेला नी गड्याला रात्र नदी पात्रातील झाडावर काढावी लागली.. पाहा हा रेस्क्यु ऑपरेशनचा थरार
#LokmatNews #KolhapurNews #MaharashtraNews