लोकसभेत आज अध्यक्ष ओम बिर्ला यांनी Indian National Developmental Inclusive Alliance च्या वतीने मांडण्यात आलेल्या अविश्वासदर्शक प्रस्तावाला स्वीकारलं आहे. प्रस्ताव स्वीकारल्यानंतर भाजप प्रणित एनडीए सरकारला आता त्याचा सामना करावा लागणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती