¡Sorpréndeme!

Yavatmal Flood: यवतमाळ जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण, 2 लाख 37 हजार हेक्टरवरील शेतीचे झाले नुकसान

2023-07-25 4 Dailymotion

राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवाती पासून पावसाने थैमान घातले आहे. राज्यभरात ठिकठिकाणी पावसाने कहर पाहायला मिळत आहे, जाणून घ्या अधिक माहिती