¡Sorpréndeme!

जळगावकरांनो तुमचा पैसा गेला पाण्यात...

2023-07-25 5 Dailymotion

जळगाव शहर महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेले अनेक रस्ते पहिल्याच पावसात वाहून गेले आहेत. तर काही ठिकाणी नुसतीच खडी टाकून नागरिकांची वाट आणखी बिकट केलीय.