Kolhapur: कोल्हापूर येथील पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2023-07-24 3 Dailymotion
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती