¡Sorpréndeme!

Tomato Prices Hike: भारतात टोमॅटोचे दर गगनाला भिडले, बेंगळुरूमध्ये 2.5 टन टोमॅटो वाहून नेणाऱ्या ट्रकचे अपहरण

2023-07-24 7 Dailymotion

सध्या देशभरात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. देशातील विविध भागांमधून टोमॅटो चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे, जाणून घ्या अधिक माहिती