जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा बसलाय. अनेक ठिकाणी केळीच्या बागा पुराच्या पाण्यात बुडाल्या आहेत. पण असं असलं तरी शेतकऱ्यांची कापणीवर आलेली केळी काढण्यासाठी धडपड सुरू आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews