दरवर्षीच्या परंपरेनुसार आषाढी वारीनंतर संत मुक्ताईंचा पालखी सोहळा रविवारी मुक्ताईनगरीत परतला. विठुरायाच्या भेटीनंतर आपल्या गावी परतलेल्या मुक्ताईंच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.#LokmatNews #MaharashtraNews