¡Sorpréndeme!

UPI-based Payments: भारतीय आता France, UAE, Singapore पाठोपाठ श्रीकंकेमध्ये करू शकणार यूपीआयद्वारे व्यवहार

2023-07-21 20 Dailymotion

भारताची Unified Payments Interface टेक्नॉलॉजी आता श्रीलंकेमध्येही युजर्सना वापरता येणार आहे. आता श्रीलंकेमध्ये फिरायला जाणार्‍या भारतीयांना तेथे यूपीआयचा वापर करून अर्थव्यवहार करण्याचा मार्ग खुला झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती