¡Sorpréndeme!

Cancels Birthday Celebration: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनीही घेतला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

2023-07-21 12 Dailymotion

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचाही वाढदिवस 22 जुलै रोजी आहे. रायगड मधील इर्शाळवाडी भागात दरड कोसळल्याची घटना पहाता दोघांनीही संवेदनशीलता दाखवत त्यांच्या बर्थ डे सेलिब्रेशन टाळण्याचा निर्णय घेतला आहे, जाणून घ्या अधिक माहिती