Ram Rahim Parole: खून आणि बलात्काराच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला राम रहीमला पुन्हा 30 दिवसांचा पॅरोल
2023-07-21 1 Dailymotion
डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला पुन्हा एकदा 30 दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. काही वेळाने राम रहीम रोहतकच्या सुनारिया तुरुंगातून बाहेर येईल, जाणून घ्या अधिक माहिती