Landslide: दरड कोसळल्याने खालापुर गावात चार लोकांचा मृत्यू तर 60 जण ढिगाऱ्याखाली
2023-07-20 1 Dailymotion
महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस सतत चालू आहे. राज्यातील अनेक खेड्या गावात नद्याच्या पाण्याची पातळी वाढली आहे. दरम्यान रायगड येथील खालापूर गावातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती