बँकेतील सेल्समन ते करोडपती अशी अवघ्या काही वर्षांत झेप घेणाऱ्या उद्योजकाचा प्रवास..अनेक तरुणांना रोजगार देण्यासाठी सुरू केली उद्योजकवारी..अनाथ मुलांना घेतले दत्तक..#ChhatrapatiSambhajiNagar #MaharashtraNews #LokmatNews