Opposition Alliance: विरोधी पक्षांच्या आघाडीची पुढची बैठक मुंबई येथे होणार, आज 26 राजकीय पक्षाचे प्रमुख नेते होते हजर
2023-07-18 15 Dailymotion
राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच नव्या स्वरुपातील भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी पुढची बैठक मुंबई येथे आयोजित करत आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंगळुरु येथे मंगळवारी (18 जुलै) ही घोषणा केली, जाणून घ्या अधिक माहिती