¡Sorpréndeme!

Rain Update: महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता, ऑरेंज अलर्ट

2023-07-18 7 Dailymotion

राज्यात काही ठिकाणी  मुसळधार पावासाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलेले आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यातहलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस सुरु आहे, जाणून घ्या अधिक माहिती