¡Sorpréndeme!

Attacks On Opposition: पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर केला हल्लाबोल, जाणून घ्या काय म्हणाले

2023-07-18 3 Dailymotion

2024 च्या लोकसभा निवडणूका आता अवघ्या काही महिन्यांच्या टप्प्यात आल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी तयारीला लागले आहेत. बंगळूरू मध्ये देशभरातील विरोधक 26 राजकीय पक्ष भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आज बैठक घेत आहेत, जाणून घ्या अधिक माहिती