¡Sorpréndeme!

गोळीबाराच्या घटनेमुळे जळगाव शहर हादरलं

2023-07-17 2 Dailymotion

लहान मुलांच्या भांडणातून मोठ्यामंध्ये हाणामारी होऊन गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना जळगाव शहरातील शिवाजीनगर भागात घडलीय.