चाळीसगावचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात अब्रू नुकसानीचा फौजदारी खटला दाखल केलाय.#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews