¡Sorpréndeme!

Mumbai Rains: पहाटेपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, सखल भागात साचले पाणी

2023-07-14 27 Dailymotion

मुंबई मध्ये पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. अधून मधून जोरदार सरी बसरत असुन मुंबईत सखल भागात पाणी साचले आहे, जाणून घ्या अधिक माहिती