¡Sorpréndeme!

Tesla Electric vehicle: टेस्ला इलेक्ट्रिक कारसाठी भारतात कारखाना सुरू करणार, सरकारशी चर्चा सुरु

2023-07-13 2 Dailymotion

इलेक्ट्रिक वाहन निर्माता टेस्ला स्थानिक कारखाना स्थापन करण्यासाठी भारत सरकारशी सक्रियपणे चर्चा करत आहे. धोरणात्मक वाटचालीचा उद्देश टेस्लाला भारतात इलेक्ट्रिक वाहन तयार करण्यास सक्षम करणे आणि त्यांना अधिक परवडणाऱ्या किमतीत ऑफर करणे हे आहे, जाणून घ्या अधिक माहिती