¡Sorpréndeme!

Delhi Flood: दिल्लीत यमुना नदीच्या पाण्याची पातळीत वाढ, पुरग्रस्त परिस्थिती निर्माण

2023-07-13 9 Dailymotion

दिल्लीत पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. यमुना नदीच्या पाण्याची पातळीत वाढ झालेली आहे. यमुना नदीच्या आसपासच्या गावात पुरपरिस्थितीचे चित्र पाहायला मिळत आहे, जाणून घ्या अधिक माहिती