Favourite Cities in the World: उदयपुरचा जगभरातील सर्वात आवडत्या शहरांच्या यादीत दुसरा क्रमांक, तर मुंबईला दहावे स्थान
2023-07-13 2 Dailymotion
जगातील सर्वाधिक लोकप्रिय 25 शहरांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये भारतामधील दोन शहरांना स्थान मिळाले आहे. राजस्थानमधील उदयपूर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात आवडते शहर ठरले आहे, जाणून घ्या अधिक माहिती