¡Sorpréndeme!

Jalna Water Issue: जालना येथील ग्रामीण भागात पाणी टंचाईचं संकट, 10 टक्के पाणीसाठा शिल्लक

2023-07-12 3 Dailymotion

राज्यात यंदा मान्सूनचे आगमन उशीरा झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढली आहे. जालना जिल्ह्यात देखील जून महिना कोरडा गेला असून, अजूनही अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे, जाणून घ्या अधिक माहिती