¡Sorpréndeme!

इस्कॉन कडून स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी Monk Amogh Lila Das यांच्यावर महिन्याभराची बंदी

2023-07-12 1 Dailymotion

इस्कॉन कडून अमोघ लीला दास यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, अमोघ लीला दास यांनी स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती