¡Sorpréndeme!

North India Rain Update: देशात अनेक ठिकाणी पाऊस आणि पुराच्या घटनांमध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू

2023-07-12 3 Dailymotion

उत्तर भारतात मुसळधार पाऊस आणि पुराच्या घटनांमध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. मृतांपैकी, हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या आठवड्यात पाऊस सुरू झाल्यापासून 80 जणांचा मृत्यू झाला, ज्यामुळे पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि नद्या धोक्याच्या चिन्हाच्या पलीकडे वाहत आहे, त्यामुळे पूर आणि भूस्खलन देखील झाले आहे, असे त्यांनी सांगितले, जाणून घ्या अधिक माहिती