¡Sorpréndeme!

राष्ट्रवादीतल्या बंडानंतर साहेबराव पाटील कुणाच्या बाजूने? पाहा

2023-07-12 0 Dailymotion

2009 ते 2014 या काळात आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार राहिलेले अमळनेरचे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आपला विकासाला पाठिंबा राहील असं म्हणत अजित पवारांसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. अमळनेर मतदारसंघातील निम्न तापी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी आपला विकासाला पाठिंबा राहणार असून अपेक्षित विकास न झाल्यास ऐनवेळी आपली भूमिका भविष्यात बदलेल, असाही इशारा त्यांनी दिलाय.
#LokmatNews #MaharashtraNews #Politics