¡Sorpréndeme!

Governor Nominated: सुप्रीम कोर्टाने राज्यपालनियुक्त 12 आमदार नियुत्तीचा मार्ग केला मोकळा, दिला महत्वाचा निर्णय

2023-07-11 11 Dailymotion

महाराष्ट्र विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या याचिकेवर सुप्रिम कोर्टात आज सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान अर्जदाराने आपण याचिका मागे घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती