समोरच्याला युती व्हावी यापेक्षा भीती जास्त वाटते...मनसे आमदारांनी दिली रोखठोक प्रतिक्रिया !
2023-07-07 0 Dailymotion
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व मनसे नेते अभिजीत पानसे यांनी एकमेकांचे भेट घेतली अन् युतीची चर्चा रंगली... पण मनसे आमदार राजू पाटील यांनी थेट "असं" उत्तर दिलं...पाहा व्हिडीओ