¡Sorpréndeme!

अनिल पाटलांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानंतर सासरवाडीत आनंदोत्सव...

2023-07-06 7 Dailymotion

अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालंय. यावल तालुक्यातील डोणगाव हे त्यांचं सासरवाडीचं गाव आहे. या गावातल्या लोकांना काय वाटतं? पाहा 'लोकमत'चा Exclusive व्हिडीओ
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews