Maharashtra Political Crisis: राज्यात झालेल्या राजकीय नाट्यानंतर Maharashtra Congress ची मुंबई मध्ये आज बैठक
2023-07-06 22 Dailymotion
महाराष्ट्रामध्ये आता शिवसेना पाठोपाठ एनसीपी पक्षातही उभी फूट पडली आहे. अजित पवार आमदारांचा एक मोठा गट घेऊन सत्तेत सहभागी झाल्याने विरोधीपक्ष नेतेपद आता कॉंग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे, जाणून घ्या अधिक माहिती