¡Sorpréndeme!

BRS ने लगावला शरद पवारांना जोरदार टोला

2023-07-05 2 Dailymotion

आम्ही कोणत्याही पक्षाची 'बी' टीम नाहीत. आम्ही लोकांसमोर ठोस कार्यक्रम घेऊन जात आहोत. कुणालाही शिव्या शाप न देता आम्ही आमचं काम करत आहोत. असं असताना एवढं गोंधळून जाण्याचं कारण काय? अशा शब्दात भारत राष्ट्र समितीचे राज्य समन्वयक शंकर धोंडगे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावलाय. लोकांचा आता मूड बदलत आहे. केसीआर जनतेच्या मनात घर करताय. त्यामुळे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने यांच्यात गडबड सुरू असल्याचंही धोंडगे म्हणाले.
#LokmatNews #MaharashtraNews #Politics