¡Sorpréndeme!

Mumbai: मुंबईत डेंग्यूच्या रुग्ण संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल नऊ पटीने वाढ- BMC Report

2023-07-05 200 Dailymotion

शहरातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या चिंताजनक पातळीवर वाढल्याने मुंबई सध्या गंभीर आरोग्य संकटाचा सामना करत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जून 2023 मध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत नऊ पटीने वाढ झाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती