"उद्धव ठाकरेंना पुत्रप्रेम तर शरद पवारांना कन्या प्रेम नडलं", असं खळबळजनक वक्तव्य भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलंय... महाजन नेमकं काय म्हणाले? पाहा#LokmatNews #MaharashtraNews #GirishMahajan #Politics