अपघाताच्या वृत्तानंतर Shah Rukh Khan मुंबई विमानतळावर झाला स्पॉट,नाकावर शस्त्रक्रिया झाली असल्याचे वृत्त
2023-07-05 22 Dailymotion
अमेरिकेमध्ये शाहरूख खानचा एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अपघात झाला असून त्याच्या नाकावर शस्त्रक्रिया झाली असल्याचे मीडीया रिपोर्ट्स समोर आले होते. मात्र बुधवारी पहाटे मुंबई विमानतळावर शाहरूख खान स्पॉट झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती