¡Sorpréndeme!

Maharashtra: एनसीपी मध्ये फूट पडल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांनी मुंबईत घेतली शरद पवारांची भेट

2023-07-04 34 Dailymotion

शिवसेने पाठोपाठ एनसीपी मध्ये फूट पडल्यानंतर आता महाविकास आघाडीचं भविष्य काय? याचा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान महाविकास आघाडी कायम राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती