ब्रेक निकामी झाल्याने अनियंत्रित झालेल्या कंटेनरने दोन वाहनांना उडवलं. त्यानंतर कंटेनर थेट हॉटेलात घुसला. या भीषण अपघातात 10 जण जागीच ठार झाले आहेत. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात असलेल्या पळासनेरजवळ हा भीषण अपघात घडलाय. या अपघाताचं CCTV फुटेज आता समोर आलंय...
#LokmatNews #MaharashtraNews #CCTVFootages #AccidentNews