¡Sorpréndeme!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Ajit Pawar बंड केल्यानंतर आज त्यांच्या नवीन कार्यालयाचे करणार उद्घाटन

2023-07-04 36 Dailymotion

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज त्यांच्या पक्षाच्या (राष्ट्रवादी) नवीन कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. राष्ट्रवादीचे कार्यालय मुंबईतील मंत्रालयाजवळ आहे, जाणून घ्या अधिक माहिती