¡Sorpréndeme!

Mumbai Rains Update: राज्यात अनेक ठिकाणी संततधार पाऊस, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

2023-06-30 132 Dailymotion

सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळं मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ठाणे, मुंबई, दिवा, कळवा, मुंब्रा या परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे, जाणून घ्या अधिक माहिती