¡Sorpréndeme!

धर्मवीर आनंद दिघेंची परंपरा, काय आहे हिंदू मुस्लिम वाद

2023-06-29 6 Dailymotion

बकरी ईद आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली "ती" परंपरा , पोलीस फौजफाटा तैनात, सेनेतही दोन गट ,पोलीसांची वाढली होती डोकेदुखी...गोंधळ, घंटानाद, शाब्दिक चकमक अन् घोषणाबाजी, पाहा व्हिडीओ