¡Sorpréndeme!

Pandharpur: आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न, पाहा फोटो

2023-06-29 2 Dailymotion

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मीणी शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली. आषाढी एकादशी निमित्त विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी चंद्रभागा येथे जमले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती