टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. दुसऱ्या बाजूला कडधान्याच्या बाबतीतही अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळू शकते. दरम्यान, केंद्र सरकार सतर्क झाले आहे. त्यामुळे आयात केलेला साठा दाखल होई पर्यंत राष्ट्रीय साठा कोठ्यातून तूर निश्चित आणि अचूक मोजबापासह बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे, जाणून घ्या अधिक माहिती