¡Sorpréndeme!

Central Railway Special Trains: मध्य रेल्वेकडून गणपतीला गावाला जाणाऱ्यांसाठी विशेष गाड्यांची व्यवस्था

2023-06-27 2 Dailymotion

गणपतीला गावाला जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेकडून एक खुशखबर आहे. मध्य रेल्वेने गणपती उत्सवादरम्यान चाकरमन्यांचे प्रवास सुखकर व्हावे यासाठी विशेष गाड्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती