¡Sorpréndeme!

Assam Flood Update: आसामच्या लोकांना मोठा दिलासा! पूरस्थितीत हळूहळू सुधारणा, जाणून घ्या, अधिक माहिती

2023-06-26 16 Dailymotion

आसाममधील पूरस्थिती हळूहळू सुधारत आहे, परंतु तरीही 15 जिल्ह्यांमध्ये सुमारे 2.72 लाख लोक प्रभावित झाले आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) नुसार, बजाली, बक्सा, बारपेटा, दारंग, धुबरी, दिब्रुगढ, गोलपारा, गोलाघाट, जोरहाट, कामरूप, लखीमपूर, नागाव, नलबारी आणि तामुलपूर जिल्ह्यातील 37 महसूल मंडळांतर्गत 874 गावे सध्या पाण्याखाली खाली आहेत, जाणून घ्या अधिक माहिती