¡Sorpréndeme!

Tirupati Temples: बालाजीचे दर्शन घेण्यासाठी तिरुमला जाण्याची गरज नाही आता राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमध्ये TTD उभारणार व्यंकटेश मंदिर

2023-06-26 25 Dailymotion

तिरुपती मंदिर चालवणारा सर्वात श्रीमंत मंदिर ट्रस्ट, ‘तिरुमाला तिरुपती देवस्थानम’ आता प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात तिरुपती मंदिर उभारणार आहे. आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील तिरुपती मंदिर हे भगवान व्यंकटेश्वर स्वामींना समर्पित मुख्य मंदिर आहे, जाणून घ्या अधिक माहिती