¡Sorpréndeme!

Ganja Cultivation in Rented House: कर्नाटक येथील शिवमोग्गा वैद्यकीय विद्यार्थ्याने भाड्याच्या खोलीत सुरु केली गांजाची शेती

2023-06-26 10 Dailymotion

महाविद्यालयात अभ्यासासाठी आलेले काही विद्यार्थी भरकटतात आणि गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवतात. असाच काहीसा प्रकार कर्नाटकातील शिवमोग्गा येथे समोर आला आहे. कर्नाटकमधील शिवमोग्गा पोलिसांनी तीन वैद्यकीय विद्यार्थ्यांना गांजाची लागवड आणि विक्री केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती